MSPARDIWALA

Items: 101 - 104 of 104
<< 1 | 2

ANMOL PRINTS

"JAY JAY GURU DEV DATTA,,,,,,,,,ATTRI ANUSAYE SUTA",,,,,,,,,,,,,,,,,,,

माता पिता यांचे पाहावे दोष, हे स्त्पुत्राचे खरे लक्षण जान,”

“ज्याला प्रपंच नाही करता आला,त्याचा परमार्थ ढिला पडला,”

“ज्यानेदेह केला दत्तालाअर्पण, त्याला काळजीचे नाही कारण,”

“श्री दत्त असता पाठीराखा, काळजीची काय व्यथा,”

अखंड दत्त सेवा ज्याला लाभली, धन्य धन्य त्याची माउली”

“जेथे दत्ताची सत्तातेथे चाले कोणाचे सर्वथा,”

“आपले जीवन ज्याच्या हाती,  त्याची ठेवावी नेहमी संगती”,

“ज्याचा दत्त झाला सखा त्याला नाही कोठे धोका,”

"जय जय गुरुदेव दत्ता , अत्री अनुसये सुता,”

 

दत्त भक्तसंजय पवारसातारा,